#कौलमहाराष्ट्राचा...भाजप राष्ट्रवादीचे मिलन - नको रे बाबा... Saam Tv
मुंबई/पुणे

#कौलमहाराष्ट्राचा...भाजप राष्ट्रवादीचे मिलन - नको रे बाबा...

महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघात स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनमत काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रम साम टीव्हीवर सुरु आहे. त्याच महासर्वेक्षणाचे लाईव्ह अपडेट्स 'सकाळ'वर...

भाजप राष्ट्रवादीचे मिलन - नको रे बाबा...

भाजप- राष्ट्रवादी:

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येण्याच्या वावड्या अधुनमधून उठतातही. या पार्श्वभूमीवर तब्बल ७०.२ टक्के कौल अशा संभाव्य आघाडीच्या विरोधात आहे. अवघ्या १०.२ टक्के लोकांना अशा आघाडीची अपेक्षा आहे.

सर्व्हेक्षणात एकाच मुद्द्यावर इतके प्रचंड जनमत या एकाच उत्तरात आहे. भाजप-राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेत्यांना मतदारांनी त्यांची भविष्यातील दिशा स्पष्ट सांगितली आहे, असे म्हणता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

Debt Relief: कर्जापासून सुटका हवी असेल तर आत्ताच करा या मंत्राचा करा जप

उकाड्यानंतर पुण्यात पावसाची एंट्री; वातावरणात गारवा|VIDEO

LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराची मुलगी मातोश्रीवर दाखल; पडद्यामागे काय घडतंय? VIDEO

SCROLL FOR NEXT