Sanjay Raut SaamTV
मुंबई/पुणे

राज्यसभेच्या ६ व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही - संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला शिवसेना सपोर्ट करणार नाही; संजय राऊतांच स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही. राज्यसभेच्या २ जागा शिवसेना लढवणार आणी जिंकणारच असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार केलेल्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना आपण उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका घेतली आहे.

अशातच आता आपण कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना (Shivsena) सपोर्ट करणार नाही. दोन्ही उमेदवार शिवसेनेचाच असणार हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय असून राज्यसभा दोन्ही जागांसाठी पुरेसं नाही तर जास्त संख्याबळ असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत.

हे देखील पाहा -

दरम्यान, संभाजीनगरचा जल आक्रोश मोर्चा हा खरंच मोर्चा होता का इव्हेंट? फुगड्या,उंट कश्यासाठी? या मोर्च्यात गांभीर्य हवं मुख्यमंत्री संवेदनशील फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हे विषय मांडले असले तरी चाललं असतं, मोर्च्याची गरज काय? असे प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री संभाजीनगरच्या सभेत उत्तर देतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT