Amruta Fadnavis- Sanjay raut Saam TV
मुंबई/पुणे

Amruta Fadnavis: 'असं औषध तयार करा ज्याने संजय राऊतांची...', अमृता फडणवीसांचा टोला, VIDEO पाहा

शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : राज्यातल्या राजकीय घडामोडींवर राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

संजय राऊत शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे शिंदे गटही त्यांना प्रत्युत्तर देत आहे. यासगळ्यावर असं काही औषध शोधलं पाहिजे जेणेकरुन अशी चिखलफेक बंद होईल आणि महाराष्ट्र शांत राहील, असा टोला अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

एका कार्यक्रमानिमित्त त्या ठाण्यात आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे गटाला पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाल्याबद्दल त्यांनी Congrats म्हणत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT