Aditya Thackeray Sabha Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News : आदित्य ठाकरे... मुंबईचा विकासपुरुष! मुंबईतील हटके बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Mumbai Political News : वांद्रे पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख जितेंद्र जाणावळे यांनी हे बॅनर लावले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : मुंबईतील वांद्रे परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हटके बॅनरबाजी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचा 'मुंबईचा विकास पुरुष' असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा उपविभाग प्रमुख जितेंद्र जाणावळे यांनी हे बॅनर लावले आहेत.

मुंबईला जागतिक स्थान प्राप्त करून देणारे आदित्य ठाकरे असाही उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस असल्याने बॅनर लावण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसाला बॅनर लावू नका, असं आवाहन करून देखील ठाकरे गटाकडून मुंबईत बॅनर लावले आहेत. (Latest Marath News)

बॅनरवर काय म्हटलं आहे?

मुंबईला जागतिक स्थान प्राप्त करुन देणारे मा. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे मुंबईचा विकास पुरुष .... असं लिहून आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेल्या विकासकामांची लिस्ट बॅनरवर देण्यात आली आहे.

कोस्टल रोड (मुंबई सागरी मार्ग), समुद्र किनाऱ्यावरील व्हिविंग डेक, इलेक्ट्रिक बेस्ट बसेस, इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस, मनपा शाळांचे मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रुपांतर, पूरमुक्त मुंबईसाठी विविध प्रकल्प, तिरुपती बालाजी मंदिरासाठी मुंबईत जमीन मंजूर अशी लिस्टच बॅनरवर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT