Shivsena Saam Tv News
मुंबई/पुणे

Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंवर संतापले शिवसैनिक, बॅनरवर जोडो मारून केला निषेध, VIDEO

Shiv Sena protest against Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाण्यातही शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे निषेध आंदोलन ठाण्यातील चिंतामणी चौकात करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला होता. २ मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं, असा आरोप त्यांनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलनात केला होता. त्यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवसैनिकांकडून जागोजागी आंदोलन करण्यात आलं आहे.

याचे पडसाद मुंबईतील अनेक ठिकाणी उमटले असून, आज ठाण्यातही शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या बॅनरवर जोडो मारून आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसैनिकांनी हे निषेध आंदोलन ठाण्यातील चिंतामणी चौकात केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT