Rajani Kudalkar | Mangesh Kudalkar SaamTvNews
मुंबई/पुणे

Breaking : शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या!

रजनी कुडाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी मंगेश कुडाळकर (Rajani Kudalkar) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Shivsena MLA Mangesh Kudalkar's wife commits suicide)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Retirement : आशिया कप २०२५ आधी पाकिस्तानला धक्का, क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

मौलानाचा खरा चेहरा समोर, तंत्र - मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण, घटना सीसीटीव्हीत कैद

Suhana Khan: शाहरुख खानची लेक सुहाना अडचणीत; कोट्यवधींच्या 'या' डीलची चौकशी सुरू

Lipstick: दररोज लिपस्टिक लावताय? वाचा 'हे' दुष्परिणाम

Manoj Jarange : लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

SCROLL FOR NEXT