जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव भाऊ साठे यांचे निधन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव भाऊ साठे यांचे निधन...

जागतिक किर्तीचे शिल्पकार सदाशीव दत्तात्रय साठे यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण: जागतिक किर्तीचे शिल्पकार सदाशीव दत्तात्रय साठे Sadashiv Dattatray Sathe यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारासाठी एक खाजगी रुग्णालयात Private Hospital दाखल करण्यात आलेले होते.

हे देखील पहा-

मात्र प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांचे आज दुःखद निधन Death झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, कला जगतात Industry शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातील मान्यवरांकडून शिल्पकलेच्या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी, मुलगा, भाऊ, सूना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिली की, त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार Funeral करण्यात येणार असल्याची माहिती .

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT