अश्विनी जाधव केदारी
पुणे: शेतकऱ्यांना पीक विमा Crop insurance मिळावा आणि पीकविमा शेतकरी हिताचा करावा, यासाठी आज पुण्यातील कृषी आयुक्तालय Commissionerate of Agriculture इथे शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य समिती यांच्या नेतृत्वाखाली, हजारो शेतकरी राज्यभरातून कृषी आयुक्तालय येथे दाखल झालेले आहेत.
ऑनलाईन तक्रारीच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत असून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. असा आरोप शेतकरी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकरी आज दिवसभर धरणे आंदोलन करणार आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.