पूरग्रस्तांसाठी मावळातून मदतीचा ओघ... जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

पूरग्रस्तांसाठी मावळातून मदतीचा ओघ... जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना

विखुरलेल्या कोकणच्या मदतीला मावळवासीय धावून आले आहेत.

दिलीप कांबळे

मावळ - ढगफुटी सदृश्य पावसाने Rain संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra हाहाकार झाला आणि त्याचा फटका,कोल्हापूर, सांगली, सातारा,पुणे Pune या जिल्ह्यांना बसला आहे. मात्र सर्वात अधिक जीवितहानी आणि घरांची पडझड कोकणात Kokan झाल्याने येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विखुरलेल्या कोकणच्या मदतीला मावळवासीय Maval धावून आले आहेत.

हे देखील पहा -

एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य तळेगांव दाभाडे येथील विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टने समस्त तळेगांवकरांना केले असता.थोडं थोडके नव्हे तर विशालकाय मदत खारीच्या वाट्याने उभी केली आहे. जीवनावश्यक वस्तू, पाणी, जेवण, उबदार कपडे आदी वस्तूंची कोकणातील चिपळूण तहसीलदार जयराज सूर्यवंशी याच्याकडे सोळा टन सामग्री दोन ट्रक द्वारे रवाना केली आहे.

थेंब थेंब तळे साचे या उक्तीप्रमाणे तळेगावकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले.यात जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून ही मदत पोहचविण्याचे काम किशोर आवारे,मिलिंद अच्युत यांनी केले आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीत आलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीला ही मावळवासीय धावून आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भर उन्हात एकाचे आमरण उपोषण

140 महिन्यांचा उशीर अन् 10.05% व्याज... फ्लॅटचा ताबा न दिल्याने बिल्डर अडचणीत; कोर्टाने सुनावला मोठा निर्णय

Politics: विधान परिषद निवडणुकीआधी सोलापुरातील राजकारण फिरलं; ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा

Viral video: आई सांगत होती ना, दारू पिऊ नका...; दिवंगत वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून मुलीची विचारणा, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

Kalyan : कल्याणमध्ये डेव्हलपरकडून लाखोंची खंडणी उकळल्याचा आरोप; पती-पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT