धक्‍कादायक ! १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, १ नराधम अटक
धक्‍कादायक ! १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, १ नराधम अटक गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

धक्‍कादायक ! १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, १ नराधम अटक

गोपाल मोटघरे

पुणे : दोन आरोपींनी आपसात संगनमत करून १२ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार करून, तिला गर्भवती आले आहे. यातील १२ वर्षाच्या गर्भवती मुलीने एका मुलाला जन्म दिल आहे. पिडीत मुलगी घरात एकटी असताना, आरोपींनी तिच्या एकट असल्याच फायदा पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत.

हे देखील पहा-

तसेच तिला चाकण या ठिकाणी भामा नदी पात्राजवळील झाडा- झुडपात घेऊन जाऊन वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीय यांच्या तक्रारीवरून २ आरोपी विरोधात चाकण पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय पराजो खडे आणि त्याच्या साथीदार सुनील मधे विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता चाकण पोलिसांनी अक्षय खडे या आरोपीला लगेच अटक करण्यात आले आहे. तर सुनील मधे हा आरोपी अजून देखील फरार आहे. चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

SCROLL FOR NEXT