Raj Thackeray warns Marathi voters about a major threat ahead of the upcoming BMC elections. saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Raj Thackeray Warns Marathi People: यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार यात शंका नाही. मात्र ती मराठी माणसासाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्याला कारण काय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी माणसाला कोणत्या धोक्याचा इशारा दिलाय? पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे.

  • बीएमसी निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची संधी असू शकते, असं राज ठाकरे म्हणालेत.

  • मुंबईतील मराठी ओळख टिकण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

विधानसभा निवडणुकीत साफ अपयशी ठरलेला मनसे पक्ष नव्या जोमाने पालिका निवडणुकीसाठी सज्ज आहे. उद्धव आणि राज दोन्ही बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. किमान मुंबईत तरी ठाकरे सेना आणि मनसेला यश मिळेल, अशी आशा आहे. याच पार्श्वभूमिवर राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची असेल, अशा इशारा दिलाय. परळमध्ये आयोजीत मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलंय ते पाहूया.

मतदारयांद्यामधील घोळ उघड करत ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमुठ आवळली आहे. गेल्या काही महिन्यात अनेकवेळा राज -उद्धव यांच्या गाठीभेटी झाल्यात. अजून दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र ठाकरे बंधूंसाठी पालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. आता मराठी मतदार जागृत होऊन राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देणार का? याकडे सगळ्याचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारची कारवाई

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Live News Update: - मालेगावात भाजप-एमआयएमची छुपी युती; समाजवादी पार्टीचा आरोप

तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, नाराजी अन् पक्षबदलाच्या चर्चेवर मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूचक विधान|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT