Rahul Narvekar vs Hira Nawasi Dewasi, Kulaba Exit Poll result 2024 Rahul Narvekar vs Hira Nawasi Dewasi, Kulaba Exit Poll result 2024
मुंबई/पुणे

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Colaba Vidhan Sabha Constituency: कुलाबा विधानसभेवर भाजपची पकड कायम राहणार की काँग्रेस गड सर करणार? महायुती-मविआत थेट लढत

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Rahul Narvekar vs Hira Nawasi Dewasi, Kulaba Exit Poll result 2024 : कुलाबा विधानसभा मतदारसंघावर यंदा कुणाचा झेंडा फडकणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कुलाब्यात भाजपचे पारडे जड दिसत आहे. राहुल नार्वेकर यांना मतदारांनी पुन्हा कौल दिल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यातून स्पष्ट होत आहे.

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तिसऱ्यांदा कुलबा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हिरा नवाजी देवासी (Hira Nawasi Dewasi) यांना संधी दिली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कुलाबामधील मतदारांनी भजपच्या पारड्यात मतांचं दान टाकल्याचे दिसतेय.

काँग्रेसचा कधीकाळी गड असलेल्या कुलाब्यात पुन्हा एकदा भाजपला यश मिळत असल्याचे दिसत आहे. मागील दोन टर्ममध्ये भाजपनं कुलाबा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. काँग्रेसच्या मतदारसंघात कमळ फुललं होतं. आता पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपला यश मिळत असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यावरुन दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT