Pune Tribal Students Protest Ends After 17 Days; Government Issues Gr saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठं यश, सरकारनं धडाधड GR काढले; 17 दिवसांनी आंदोलन मागे

Pune Tribal Student Protest : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेतलंय. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • आदिवासी विद्यार्थ्यांचे १७ दिवसांचे उपोषण सरकारच्या निर्णयानंतर मागे

  • पुण्यातील मांजरी आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. पुण्यातील छाञों की गुंज या प्रोग्राम मधून निशा साबळे या आंदोलक विद्यार्थींने थेट राहुल गांधींसमोरच या आंदोलकाच्या व्यथा मांडताच देशभर हे आंदोलन पोहोचलं होतं. राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंञ्यांना पञ लिहून आदिवासी आंदोलकांच्या समस्या सोडवण्याची विनंती करताच राजकीय पक्षांनी आंदोलनात उडी घेतली आणि अखेर सरकार आंदोलकांशी चर्चा करायला तयार झाले.

अखेर आजच्या चौथ्या बैठकीनंर फेरीअखेर मुलाच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला रोहित पवार, सुजात आंबेडकर काँग्रेसचे आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया, वसंत पुरके, सुजाता आंबेडकर या लोकांनी दिली होती भेट आणि इतर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! एकाच वेळी २ महागाई भत्ते मंजूर; 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार वाढीव पगार

Maharashtra News Live Update: राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरे यांना फोन

CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

Mumbai : IIT बॉम्बेमध्ये मोठी दुर्घटना! हॉस्टेलमध्ये अचानक भीषण आग, ५ विद्यार्थी होरपळले

Chocolate Mousse Recipe: चॉकलेट प्रेमींसाठी खास घरच्या घरी करा क्रीमी स्वादिष्ट चॉकलेट मूस, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT