Accident: कार-कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Accident: कार-कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

जुना पुणे- मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर याच्यात भीषण अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला

दिलीप कांबळे

पुणे: जुना पुणे (Pune) - मुंबई (Mumbai) महामार्गावर शिलाटणे गावाजवळ (village) कार कंटेनर याच्यात भीषण अपघातात (Terrible accident) कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी इस्कोर्ट फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईत येणाऱ्या कंटनेर (Container) ​वर आदळली आहे.

हे देखील पहा-

अति वेगात असणाऱ्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील सर्व प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, आणि स्थानिक ग्रामस्त, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT