Pune Police Officers Transferred: saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: पुणे शहर पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

Pune Police Officers Transferred: पुणे शहरातील पोलिसांबाबत एक मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यात. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याबाबतचा आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पाच सहायक पोलीस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सहायक पोलीस आयुक्त (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

विठ्ठल दिगंबर दबडे - सपोआ विशेष शाखा १ ते सपोआ येरवडा विभाग

मच्छिंद्र रामचंद्र खाडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ फरासखाना विभाग

जगदीश दत्तात्रेय सातव - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ सिंहगड रोड विभाग

रंगनाथ बापू उंडे - सपोआ आस्थापना ते सपोआ कोथरूड विभाग

व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ अभियान

वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

संतोष उत्तमराव पाटील - येरवडा पोलीस ठाणे ते विशेष शाखा

मनीषा हेमंत पाटील - चंदननगर पोलीस ठाणे ते विशेष शाखा

कैलास शंकर करे - लोणीकंद पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा

विपिन व्यंकटेश हसबनीस - डेक्कन पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक कल्याण

युसूफ नबिसाब शेख - उत्तम नगर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष

मीनल विलास सुपे-पाटील - सायबर पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा

गणेश रंगनाथ उगले - पोलीस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष

अर्जुन गोविंद बोत्रे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा

सीमा सुधीरकुमार ढाकणे - लोणीकंद पोलीस ठाणे ते विशेष शाखा

रवींद्र धैर्यशील शेळके - आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलीस ठाणे

संजय गुंडाप्पा चव्हाण - आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलीस ठाणे

सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर - विशेष शाखा ते लोणीकंद पोलीस ठाणे

स्वप्नाली चंद्रकांत शिंदे - नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलीस ठाणे

मोहन कृष्णा खंदारे - विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते उत्तमनगर पोलीस ठाणे

पोलीस उपनिरीक्षक (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

संतोष केशव सोनवणे - वानवडी पोलीसठाणे ते नियंत्रण कक्ष

किरण उत्तम धायगुडे - लोणी काळभोर पोलीसठाणे ते नियंत्रण कक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT