Nitesh Karale Saam TV
मुंबई/पुणे

Maharshtra Politics: कराळे गुरुजी वर्धा लोकसभेच्या आखाड्यात? पुण्यात शरद पवारांची घेणार भेट

Nitesh Karale Meet Sharad Pawar: आज नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांनी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ते वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, पुणे

Karale Guruji Meets Sharad Pawar Lok Sabha 2024

मागील अनेक दिवसांपासून कराळे गुरुजी म्हणजेच नितेश कराळे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांनी आज शरद पवार यांची भेट घेणार (Nitesh Karale Meet Sharad Pawar) आहेत. त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. (latets political news)

मी मागे काही भेटी घेतल्या (Karale Guruji) आहेत. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल, तर मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक नक्की लढवेल, असं कराळे गुरूजींनी सांगितलं आहे. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे, असंही नितेश कराळे माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कराळे गुरुजी घेणार शरद पवारांची भेट

असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो (Maharshtra Politics) होतो. महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो, पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत, असं कराळे गुरूजींनी म्हटलं आहे.

एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावं, असं कराळे गुरूजींचं मत (Lok Sabha Election 2024) आहे. अपक्ष लढतीबाबत आता सांगता येणार नाही, मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होईल, असं कराळे गुरूजी यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधताना सांगितलं आहे.

शरद पवारांची भेट

लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली आहे. शरद पवार यांची सातारा लोकसभा संदर्भात महत्त्वाची बैठक शरद पवार यांच्या कार्यालयात पार (Lok Sabha Election) पडली. त्यांची काल श्रीनिवास पाटील यांनी भेट घेतली होती. जयंत पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसंच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. महादेव जानकर, श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनीही त्यांची भेट घेतली (Lok Sabha 2024) आहे.

आता हे कराळे गुरूजी नक्की कोण आहेत, हा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर कराळे गुरूजी म्हणजे नितेश कराळे हे स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं प्रचंड वेड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT