Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar: शरद पवार MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल, CM शिंदेंना लावला कॉल...

गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. आज रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली आहे.

Gangappa Pujari

Pune: पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पध्दतीत केलेले बदल २०२५ पासून लागू करावेत. तसेच याबद्दलचे नोटीफिकेशन लगेच जारी करण्यात यावे यासाठी आंदोलन करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. आज रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी काँग्रेसनेते अतुल लोंढेही उपस्थित होते. (Sharad Pawar)

आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवास साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, "मला एका विद्यापीठाचे कुलगुरु भेटले. त्यांनी एक पत्र दिलं. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून प्रश्न तडीस लावावा. तुमचं दुखणं माझ्याकडे कालच कुलगुरूंनी मांडलं आहे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे."

दरम्यान शिंदे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी, स्वत: मी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि कुलगुरू असे सर्व मिळवून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ. विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू मांडावी. मी स्वत: तुमच्यासोबत येईल, असं आश्वासन शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी शरद पवार यांनी विद्यार्थी प्रतिनिधींचे नावं घेतली. (Pune)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT