Milk
Milk  Canva
मुंबई/पुणे

Milk Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! दुधाच्या दरात वाढ

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. कारण आजपासून दूध खरेदीसाठी दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनी गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. राज्यातील दूध संघाच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Tulsi Vastu Tips: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

Today's Marathi News Live: नाशिकच्या जागेवरुन छगन भुजबळांचा महायुतीला खोचक टोला

Raigad Lok Sabha: रायगडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का; महायुतीची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT