pune metro to run till 6 pm only on diwali for laxmi puja Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro News : रविवारी पुणे मेट्रोतून प्रवास करणार आहात? जाणून घ्या वेळेतील बदल

Laxmi Pujan 2023 : प्रवाशांनी मेट्राेच्या वेळेतील बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन निमित्त पुणे मेट्रो (pune metro) सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंतच धावणार असल्याची माहिती मेट्राेच्या व्यवस्थापनाने दिली आहे. प्रवाशांनी या बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. (Maharashtra News)

येत्या रविवारी (ता. १२ नोव्हेंबर) दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे. लक्ष्मीपूजनाच्या (laxmi pujan 2023) निमित्ताने पुणे मेट्रोच्या सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रविवारी मेट्राे सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंतच धावणार आहे.

दरम्यान सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरळीत सुरू राहील असेही मेट्रोने कळविले आहे. प्रवाशांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन मेट्राेने ट्विट करुन केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT