Pune Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील वारजे परिसरातील इमारतीजवळील जमीन खचली; परिसरात घबराट

Pune Latest News: पुण्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटीत अचानक जमीन खचल्याची घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटीत अचानक जमीन खचल्याची घटना घडली.

सोसायटीच्या पार्किंग कॉलमलगत जमीन खचल्याने १५ ते २० फूट खोल खड्डा पडला आहे. अचानक जमीन खचल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde: राजकारणात खळबळ! मुंडे पिता-पुत्रांनी ठोकला भाजपला रामराम; लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update : पुण्यात गणेश मंडळाकडून "ऑपरेशन सिंदूर" चा देखावा

Anarkali Dress: रक्षाबंधन करा खास, ट्राय करा 'हे' प्रकारचे सुंदर आणि कंम्फर्टेबल अनारकली ड्रेस

Ind vs Eng : ओव्हल जिंकल्यानंतर मोहम्मद सिराज रडला, पण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला; Video बघून भावुक व्हाल

Skin Care: बेसनापासून बनवलेले 'हे' फेस पॅक ट्राय करा, ५ दिवसात मिळेल हेल्दी आणि ग्लोईंग स्किन

SCROLL FOR NEXT