पुण्यातील धक्कादायक घटना! पैशासाठी मित्राची निर्घृण हत्या सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुण्यातील धक्कादायक घटना! पैशासाठी मित्राची निर्घृण हत्या

मित्राने उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला आलेल्या मध्यस्थ तरुणावर धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आले आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : मित्राने उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला आलेल्या मध्यस्थ तरुणावर धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आले आहे. हा प्रकार मांजरी खुर्द Manjari Khurd या ठिकाणच्या स्मशानभूमी Cemetery जवळच आरोपींच्या घरासमोर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडले आहे. विकास लक्ष्मण सोनवणे (वय- ३१) रा. मांजरी खुर्द असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात लोणीकंद Lonikandh पोलिसांनी Police ५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे की, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन Electrician म्हणून काम करत असत. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून उसने पैसे घेतले होते. आरोपी हे पैसे परत करत नसल्यामुळे रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्यात मोठा वाद झाला होता.

हे माहिती झाल्यावर विकास रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपींच्या घरी गेला होता. त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली असता. त्याचवेळी आरोपींबरोबर मोठा वाद सुरु झाला. यामधून ५ जणांनी विकासवर वार करुन त्याचा निर्घृण खून केले आहेत. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RO-KO : रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी! वर्ल्डकप खेळणार की रिटायरमेंट घेणार?

वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

Smriti Mandhana: वर्ल्डकपमध्ये स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, इतिहास रचला

Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

ठाकरे बंधूंसाेबत युती नको? काँग्रेस बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी|VIDEO

SCROLL FOR NEXT