Mantralay - Saam TV
मुंबई/पुणे

Pune IAS Transfer News : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुण्यातील बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा लिस्ट

IAS Transfer : सचिंद्र प्रताप सिंग, ओम प्रकाश बकोरिया, डॉ. प्रशांत नरनावरे, विमला आर या IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

सूरज सावंत

Mumbai News : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर मंत्रिमंडळातही मोठे बदल पाहायला मिळाले. राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या ९ मंत्र्यांची भर पडली आहे. यामध्ये अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या ४ दिवसानंतरच अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये सचिंद्र प्रताप सिंग, ओम प्रकाश बकोरिया, डॉ. प्रशांत नरनावरे, विमला आर या IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

सचिंद्र प्रताप सिंग यांची PMPML, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ओम प्रकाश बकोरिया यांची PMPML अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरुन समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

प्रशांत नरनावरे यांची समाजकल्याण आयुक्त पुणे येथून महिला व बाल आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर विमला आर. यांची महिला आणि बाल आयुक्त पुणे येथून मुख्य कार्यकारी अधिकारी M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT