Pune Hoarding Collapse  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Pune Hoarding Collapse : पुणे- सोलापूर रोडवरील एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडलीय. या होर्डिंगखाली मिरवणुकीसाठी आणलेला बँड पथकातील घोडा अडकला आहे. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील भलं होर्डिंग कोसळल्याची घटना घडलीय. हे होर्डिंग गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग होतं. या होर्डिंगखाली मिरवणुकीसाठी आणलेला बँड पथकातील घोडा अडकला आहे. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झालाय. तसेच गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर दुचाकी, कारसह बँड वादकांच्या वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT