Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! पैशाचावरुन वाद, डोक्यात रॉड घालून मित्रानेच मित्राला संपवले; पुण्यातील घटना

कोयता गॅंगच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण सुरू असताना पैशाच्या वादामुळे मित्राच्या डोक्यात रॉड घालून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे

Gangappa Pujari

Pune: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. कोयता गॅंगच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण सुरू असताना पैशाच्या वादामुळे मित्राच्या डोक्यात रॉड घालून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पैश्यावरून मित्राचा रॉड डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हल्लीत आंबेगावमध्ये ही घटना घडली आहे. राहुल दांगड असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुशांत आरुडे असे आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Pune Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT