Pune Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Fire News: पुण्यात गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Pune GoDown Fire News: आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हवेत दुरवर पसरलेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यातून आगीची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुण्यातील येवलेवाडी येथे गोडाऊमध्ये भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हवेत दुरवर पसरलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (Pune) पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

कापड आणि पडद्याच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे. ८ फायर इंजिन आणि ७ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झालेत.

दिल्लीमध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग

काल राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एका मॉलला भीषण आग (Delhi Mall Fire) लागल्याची घटना समोर आली होती. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गॅलेक्सी प्लाझामध्ये (Galaxy Plaza) ही भीषण आग लागली होती. यावेळी जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. सदर घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT