Maval Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

तीन हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक

तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहेत. संतोष माने असे आरोपीचे नाव आहे.

दिलीप कांबळे

मावळ - वडगाव मावळ पोलीस (Maval Police) ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीकडून कारवाई न करण्याच्या अनुषंगाने दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यास तीन हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहेत. संतोष माने असे आरोपीचे नाव आहे.

हे देखील पहा -

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पत्नी तक्रारीवरून वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई न करण्यासाठी तक्रारदारांना पोलीस हवालदार संतोष माने यांनी पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व तडजोडी अंती तीन हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaya Bachchan: तोंड बंद कर आणि फोटो काढा...; सनी देओलनंतर जया बच्चन यांनी पॅप्सना फटकारले, नेमकं काय घडलं?

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

SCROLL FOR NEXT