Arrest
Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Bahujan Vikas Aghadi: दरवाजा तोडायची भाषा करताच माजी नगरसेवक आला पाेलीसांना शरण

चेतन इंगळे

वसई/विरार : शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे (bahujan vikas aghadi) माजी नगरसेवक अरुण जाधव (arun jadhav) यांना तुळींज पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. जाधव यांना न्यायालयात (court) हजर केले असता त्यांना साेमवार पर्यंत पाेलीस काेठडी (police custody) सुनाविण्यात आली आहे. (vasai virar latest marathi news)

खोटे दस्तावेज वापरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता मौजे तुळींज येथे पार्वती धाम नावाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी ही (एमआरटीपी अंतर्गत) अटकेची कारवाई केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

गुरुवारी रात्री पोलीस अरुण जाधवच्या घरी अटक करण्यासाठी गेले हाेते. प्रथम त्याने पोलिसांना चकवा देत आपण घरात नसल्याचा कांगावा केला. घरातील दिवे बंद करून स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडायची तयारी केल्यानंतर जाधव पाेलीसांना शरण आला. जाधव यास वसई सत्र न्यायालयाने (vasai court) सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT