बंदुकबाज गाव गुंडाना पोलिस दलातील गुंडा विरोधी पथकाने केलं जेरबंद गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

बंदुकबाज गाव गुंडाना पोलिस दलातील गुंडा विरोधी पथकाने केलं जेरबंद

सोशल मीडियावर विविध शस्त्रांसोबत फोटो टाकुन दहशत माजवणाऱ्या गाव गुंडांना पिंपरी - चिंचवड पोलिस दलातील गुंडा विरोधी पथकाने कायद्याचा हिसका दाखवला आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी - चिंचवड - सोशल मीडियावर (social media) विविध शस्त्रांसोबत फोटो (photos with weapons) टाकुन दहशत (dismay) माजवणाऱ्या गाव गुंडांना (Village hooligan) पिंपरी - चिंचवड पोलिस दलातील (pimpari - chinchwad police) गुंडा विरोधी पथकाने (Anti-punk squad) कायद्याचा हिसका दाखवला आहे. आरशान जाकीर शेख आणि उमेर जाकीर शेख अस अटक केलेल्या दोन बंदुकबाज गाव गुंडाच नावं असून, तो देशी बनावटीचं पिस्टल बाळगत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आरोपी आरशान आणि उमेर या दोघांवर लक्ष ठेवले आणि सोशल मीडियावर त्याने बंदुकी सोबत टाकलेले व्हिडिओ त्यांना दिसले. (pimpri chinchwad police arrested to goan gundas for illegal weapons)

हे देखील पहा -

हा प्रकार दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने केलेले कृत्य होतं. मात्र आरशानने व्हिडीओमध्ये वापरलेले पिस्टल खरं होतं की खोटं याची शहनिशा करणं गरजेच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिस्टल जप्त केलं. त्यानंतर जप्त केलेलं पिष्टल खरं आढळल्याने आरोपी तो विना परवाना वापरत असल्याचे सिद्ध झाले आहे. आता त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट (arms act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर आपले व्हिडिओ टाकत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने नागरिकांनी सतर्क राहून त्याबाबत पोलिसांना माहिती कळविण्याचं आवाहन गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने (harish mane) यांनी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT