डोमेस्टिक गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धाडसी कारवाई! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

डोमेस्टिक गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धाडसी कारवाई!

गॅस चोरी करणाऱ्या टोळीच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली.

गोपाल मोटघरे

पुणे : पिंपरी - चिंचवड PCMC शहरात डोमेस्टिक गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या धाडसी कारवाईची चर्चा सर्वत्र होत आहे. (Pimpri-Chinchwad police arrested a gang gas theft)

हे देखील पहा -

डोमेस्टिक गॅस Domestic gas सिलेंडर मधून कमर्शियल गॅस Commercial gas सिलेंडर मध्ये गॅस भरून त्याचा काळाबाजार करणारी  टोळी सामाजिक सुरक्षा पथकाने PCMC Police Department of Social Security गजाआड केली आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील कांकरिया एच पी गॅस एजन्सी, HP Gas Agency देगलूरकर,Degalurkar भारत गॅस एजन्सी Bharat Gas Agency आणि वंदना भारत गॅस एजन्सी मधून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर घेऊन ते कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरले जात होता. घरघुती गॅस चोरीचा  काळाबाजार करणारा मुख्य आरोपी बन्टु सिंह याच्या सह 12 जणांवर सामाजिक सुरक्षा  विभाग पोलिसांनी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये, चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

त्याच बरोबर गॅस चोरी करणाऱ्या टोळीतील नऊ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या गॅस चोरी करणाऱ्या टोळीकडून सामाजिक  सुरक्षा विभाग पोलसांनी ६ लाख ९७ हजार ९९४ रुपयाचा  मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

Edited by - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT