Mumbai Boat Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Boat Capsized Video: प्रवासी बोटीला स्पीड बोटची जोरदार धडक; अपघाताचा थरारक व्हिडिओ

Mumbai Boat Accident At Gate away India: गेट वे ऑफ इंडियाजवळून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली.

Bharat Jadhav

भरसमुद्रात दोन बोटींची धडक होऊन मोठी दुर्घटना झालीय. अलिबागमधील नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या धडकेत ८० जण बुडले आहेत. बोटीच्या धडकेचा व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती आलाय. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्पीड बोट समुद्रात घिरट्या घालत आहे. दोन फेरी झाल्यानंतर स्पीड बोट वेगाने प्रवासी बोटाकडे आली आणि ८० प्रवासी असलेल्या बोटीला धडकली.

नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. यात ३ जणांचा मृत्यू झालाय. निलकमल असे दुर्घटनाग्रस्त झालेल्या बोटीचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर नौदलाच्या ११ बोटी, सागरी पोलिसांच्या ३ बोटी आणि तटरक्षक दलाच्या बोटी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

SCROLL FOR NEXT