car seen in indrayani river saam tv
मुंबई/पुणे

इंद्रायणी नदीत कार कोसळली; एक ठार

तळेगांव आंबी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : तळेगाव इंदोरी राष्ट्रीय महामार्गावरील जुना इंद्रायणी पुलावरील नदीत एक चार चाकी (car) पाण्यात (water) कोसळली आहे. या वाहनाच्या शेजारी एक मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला. पाेलीस (police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. (indrayani river accident marathi news)

ही चार चाकी नदी पात्रात दिसताच एका सजग नागरिकाने आंबी एमआयडीसी पोलीसांना याची दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तळेगांव आंबी पोलीस दाखल झाले. वाहन पाण्यात तरंगत असल्याने त्याचा क्रमांक समजू शकला नाही.

तळेगांव आंबी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. या वाहना शेजारील मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असून ताे नदी पात्रातून बाहेर काढण्यासाठी पाेलीसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT