नशेसाठी कपसिरपची तस्करी करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थ विभागाने ठोकल्या बेड्या! सुरज सावंत
मुंबई/पुणे

नशेसाठी कपसिरपची तस्करी करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थ विभागाने ठोकल्या बेड्या!

आरोपी कडून जवळपास त्याच्याकडून २३ लाखाचे 'कोडेन फाँस्टेट' हे नशेसाठी वापरले जाणारे कप सिरप जप्त केले आहे.

सुरज सावंत

मुंबई : नशेसाठी कपसिरपची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला घाटकोपर (Ghatkopar) अंमली पदार्थ विभागाने (Narcotics Department) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी कडून जवळपास त्याच्याकडून २३ लाखाचे 'कोडेन फाँस्टेट' हे नशेसाठी वापरले जाणारे कप सिरप जप्त केले आहे. हा आरोपी मागील दोन वर्षांपासून 'कोडेन फाँस्टेट' (Codeine Fanstate) ची तस्करी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. (One accused was arrested by the Narcotics Department)

हे देखील पहा-

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे मुकेश चौधरी असे नावं आहे या आरोपींने विरारच्या बरफपाडा परिसरात या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला होता. दरम्यान आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसेच पुढील सुनावनी ४ आँक्टोंबर रोजी होणार आहे.

तरुणाईचा कल दिवसेंदिवस व्यसनांधीकडे होत आहे ही एक मोठी चिंतेची बाब आहे मात्र त्याहून धोकादायक अशा अनेक प्रकारची नवनवीन नशा करण्यासाठी तयार केली जाणारी केमिकल्स आणि त्याचा साठा करणारे जे सप्लायर्स आहेत यांचा बंदोबस्त करणे महत्वाचे आहे तरच या असल्या अंमली पदार्थांच्या नशेपासून तरुणपीढीला आवरं गातला जाईल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT