Online Dating App
Online Dating App  Saam TV
मुंबई/पुणे

'जीवनसाथी डॉट कॉम'वर पार्टनर शोधण्याच्या नादात वृद्धाने गमावले 16 लाख

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यातील वाघोली (Wagholi- Pune) परिसरामध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची जीवन साथी डॉट कॉम या वेब साईट वर जवळपास 16 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.  या प्रकरणात  ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारी वरुण लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी व मुलाशी पटत नसल्याने वाघोली परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकांनी जीवनसाथी डॉट कॉम वर एक जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाला काही महिलांनी लग्न करण्यासाठी संपर्क साधून वेळोवेळी पैश्याची मागणी करुण लग्न न करता जवळपास 16 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपले सेवा निवृत्ती चे सोळा लाख रुपये उतारवयातील जोडीदाराच्या नादात गमावले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: आरक्षणाबाबत अमित शहांचा बनावट व्हिडिओ; दिल्ली पोलिसांनी तेलंगणाच्या सीएमला पाठवला समन्स

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका!

KKR vs DC, IPL 2024: आज कोलकाता -दिल्ली आमने सामने ! कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह जाहीर! काय आहे चिन्हाची खासियत?

Malvani liquor Poisoning Case: मालवणी दारुकांड प्रकरणात ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता; ६ मे रोजी शिक्षेवर सुनावणी

SCROLL FOR NEXT