nikhil bhamre  saam tv
मुंबई/पुणे

Thane: शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेस न्यायालयीन काेठडी

निखिल भामरे आणि केतकी चितळे यांच्या विराेधात राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

विकास काटे

ठाणे : ठाणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्याबाबत समाज माध्यमात (social media) आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने अटकेत असलेल्या निखिल भामरेस (nikhil bhamre) आज (गुरुवार) ठाणे (thane) न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. ( latest marathi news)

निखिल यास ठाणे पाेलीसांनी नाशिक पोलिसांकडून बुधवारी ताब्यात घेतले होते. आज त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान बुधवारी केतकी चितळे (ketaki chitale) हिने दाखल केलेल्या जामीन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही. केतकीचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार होते. परंतु आज (गुरुवार) सकाळी पासून गोरेगाव पोलीस ठाणे कारागृहात न आल्यामुळे केतकीला ठाणे कारागृहातच रात्र काढावी लागणार आहे अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT