Nawab Malik  Saam Tv
मुंबई/पुणे

करारा जवाब मिलेगा! नवाब मलिकांनी ट्विट केला अभिनेत्याचा व्हिडीओ

त्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - ईडीने बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना ३ मार्पर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर मलिकांनी पुन्हा एक नवीन ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी करारा जवाब मिलेगा ! असे म्हणत अभिनेता मनोज बाजपेयीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकला ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत पाठवण्यात आले आहे.नवाब मलिक यांच्या अटकेपासून महाराष्ट्रात सातत्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. तसेच, मलिकच्या अटकेच्या निषेधार्थ राज्याच्या अनेक नेत्यांनी धरणे आंदोलन केले. मलिकांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले होते की त्यांनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 300 कोटींची जमीन काही लाखांना खरेदी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीत मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...

होय, मी बाजीरावच! अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर, VIDEO

Mangal-Budh Yuti: मकर संक्रातीनंतर होणार मंगळ-बुधाची होणार युती; या राशींच्या नशीबी येणार पैसाच पैसा

Baba Mondkar : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

पत्नीने लेकीचा ताबा मागितला; रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षीय मुलीला संपवलं, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT