PM Modi to inaugurate the Navi Mumbai International Airport — India’s first 5G-enabled, eco-friendly airport saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

Navi Mumbai International Airport : अखेर 28 वर्षांच्या संघर्षानंतर नवी मुंबईकरांना दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे..या नव्या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र या विमानतळाचं वैशिष्ट्ये काय आहे? पाहूयात.

Bharat Mohalkar

  • नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार.

  • विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजी यात्रा सुविधा उपलब्ध असणार आहे.

  • टर्मिनल 1 मध्ये 66 चेक-इन काउंटर आणि 80 खोल्यांचं हॉटेल असेल.

कसं असेल नवी मुंबई विमानतळ?

कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम विमानतळ

विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

टर्मिनल 1 मध्ये 66 चेक-इन काउंटर

टर्मिनल 1 मध्ये 22 सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्स, 29 एरोब्रिजेस

प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचं ट्रान्झिट/डे हॉटेल

संकल्पना ग्रीन एअरपोर्ट तत्त्वांवर आधारित

एकूण मालवाहतुकीसाठी क्षमता जवळपास 30 लाख टन

विमानतळावर कार्गो टर्मिनल, टी-1 टर्मिनल, दोन टॅक्सी वे

खरंतर नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधणीसाठी 19 हजार 650 कोटींचा खर्च आलाय.. मात्र 11 हजार 60 हेक्टरवरील विमानतळाच्या बांधकामासाठी 1 लाख कोटींचा खर्च येणार आहे. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्ट इतकंच भव्यदिव्य विमानतळ उभारण्यात आलंय. आता या विमानतळाला दि. बा पाटलांचं नाव निश्चित झाल्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला हे गिफ्ट दिलंय. त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विमानतळाच मुंबईकर कसं स्वागत करणार? यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT