mutton and chicken shop will remain closed in pune on 22 jan  saam tv
मुंबई/पुणे

Pune : येत्या साेमवारी पुण्यातील मटण, चिकन विक्री दुकाने राहणार बंद

या दिवशी समाजाच्या वतीने लाडू आणि गाेड प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे.

Siddharth Latkar

- नितीन पाटणकर

Pune News :

येत्या साेमवारी (ता. 22) पुणे शहर (pune city), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) तसेच कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील (chhatrapati shivaji market) मटन आणि चिकन विक्री बंद ठेवण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या (ram mandir ayodhya) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे कुरेशी समाजाने नमूद केले. (Maharashtra News)

येत्या साेमवारी २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील राम मंदिर साेहळ्या निमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दरम्यान प्रभु श्रीराम यांना अभिवादन म्हणून कुरेशी समाजाने पु्ण्यात 22 जानेवारीला आपली मटण आणि चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दिवशी समाजाच्या वतीने लाडू आणि गाेड प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT