Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून त्याने ३ महिलांना संपवलं; मुंबईतील थरारक घटना

तीन महिलांची हत्या करून आरोपीने स्वत: लाही संपवलं

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे एक भयावह घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात असलेल्या दळवी रुग्णालयात तीन महिलांसह एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Mumbai Kandivali Crime)

प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमि दळवी, शिव दयाल सेन अशी मृताची नावे आहेत. (Mumbai Crime News)

यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडली असल्याची माहिती आहे. या नोटमध्ये भूमि याच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT