Mumbai Sena Bhavan Video saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत भयंकर घडलं! सेना भवनासमोर वाहतूक पोलिसावर घातला ट्रक; Video

Mumbai Sena Bhavan Video : मुंबईतील सेनाभवन समोर एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला पकडले आहे.

Yash Shirke

Mumbai Video : मुंबईच्या दादर विभागात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील सेनाभवनासमोर एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घातला. टिळक ब्रिजवर वाहनांची गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ट्रॅफिक असल्याने दुसऱ्या मार्गाने ट्रक घेऊन जाण्याच्या प्रयत्नात ट्रकचालक होता. ट्रक घेऊन जाण्यासंदर्भात पोलीस सांगत असतानाच ट्रकच्या चालकाने वाहतूक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून पळ काढण्यातचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेमध्ये वाहतूक पोलीस विश्वास बंडघर यांना दुखापत झाली नाही. पण या गंभीर प्रकारानंतर ट्रकचालकाला पुढे पकडण्यात आले. याबाबत ट्रक चालकाचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

SCROLL FOR NEXT