Mumbai on high alert Mumbai on high alert
मुंबई/पुणे

Mumbai on high alert : मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, हायअलर्ट जारी, पोलीस अॅक्शनमोडमध्ये, गस्त वाढवली

Mumbai Police alert : दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेय. गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

Namdeo Kumbhar

Terrirst Attack Alert in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या (Terrirst Attack) निशाण्यावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police alert) दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेय. गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.

मुंबईला दहशतवाद्यांचा हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हायअलर्टनंतर मुंबईतील गर्दीचे ठिकाण असतील किंवा मग धार्मिक स्थळ असतील, या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. प्रत्येक धार्मिक स्थळावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. मुंबईमध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आलाय. शहरातील प्रत्येक बारीक हालचालीवरती पोलीस जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराबाहेरदेखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. भक्तांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याशिवाय काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे सदा सर्वणकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात काम केलं, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Girija Oak in Laws Family: अभिनेत्री गिरिजा ओकचे सासू-सासरे कोण? काय करतात?

SCROLL FOR NEXT