Property Rules: आजी-आजोबांची संपत्ती नातवंडांना मिळते का?

Siddhi Hande

जमिनीचे वाटप

जमिनीच्या वाटणीवरुन अनेक ठिकाणी भांडणे होत असल्याचे आपण पाहिले आहे.

Property Rules | Google

आजोबांची संपत्ती नातवंडांना मिळते का?

जमीन ही नक्की कोणाच्या नावावर होते. मुलानंतर ही संपत्ती कोणाला मिळते किंवा आजी आजोबांची संपत्ती नातवंडांना मिळते का असे अनेक प्रश्न विचारले जातात.

Property Rules | Google

अटी

जर वडिलोपार्जित जमीन असेल तर ती जमीन नातवंडांना मिळू शकते. परंतु त्यासाठीही काही अटी आहेत.

Property Rules | Google

आईवडिलांच्या निधनानंतरच नातवंडांना प्रॉपर्टी मिळते

आजोबांच्या हयातीत जर मुलगा किंवा मुलीचे निधन झाले तर ती संपत्ती नातवंडांकडे जाते.

Property Rules | Google

नातवंडांच्या नावावर थेट जमीन करता येत नाही

जोपर्यंत आईवडिल जिवंत आहेत तोपर्यंत थेट नातवडांच्या नावावर जमीन करता येत नाही.

Property Rules | Google

मालमत्तेची समान वाटणी

मृत्यूपत्र न करता जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या मालतमत्तेची समान वाटणी केली जाते.

Property Rules | Google

वर्ग १

आधी मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई अशी वाटणी केली जाते. यामध्ये सर्वांना समान वाटा मिळतो. यामध्ये नातवंडांचा समावेश होत नाही.

Property Rules | Google

वारसदार असेपर्यंत नातवाला जमीन मिळत नाही

जोपर्यंत पहिले वारसदार जिवंत आहे तोपर्यंत थेट नातवंडांच्या नावावर थेट जमीन केली जाऊ शकत नाही.

Property Rules | Google

Next: मॅच विनर संजू सॅमसन किती कोटींचा मालक, त्याची एकूण संपत्ती किती?

Sanju Samson Networth
येथे क्लिक करा