Sanju Samson Networth: मॅच विनर संजू सॅमसन किती कोटींचा मालक, त्याची एकूण संपत्ती किती?

Manasvi Choudhary

इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसन

टी- २० विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसने मोठा विक्रम केला आहे.

Sanju Samson Networth

दणदणीत विजय

संजू सॅमसनने ९७ धावांनी वेस्ट इंडिजवर ५ विकेट्स आणि ४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

Sanju Samson Networth

सहाव्यांदा सेमीफायनल

या विजयामुळे भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ सहाव्यांदा सेमीफायनल खेळणार आहे.

Sanju Samson Networth

संपत्ती

संजू सॅमसनचे चाहतेदेखील प्रचंड खूश झाले आहेत यानुसार संजू सॅमसनच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.

Sanju Samson Networth

आर्थिक मालमत्ता

आर्थिक अहवालानुसार २०२६ मध्ये, संजू सॅमसनची एकूण संपत्ती ही ८० कोटी ते ८६ कोटीच्या घरात आहे.संजू सॅमसन ही कमाई त्याच्या टॉपच्या ब्रॅडिंग कलेक्शनमधून होते.

Sanju Samson Networth

किती कोटींचा मालक

संजू सॅमसन बीसीसीआयच्या केंद्रीय करार प्रणालीमध्ये आहे. तो या सामन्यांमधून दरवर्षी १ कोटी रूपये कमाई करत असल्याची माहिती आहे.

Sanju Samson Networth

कार कलेक्शन

माहितीनुसार, संजू सॅमसनच्या कार कलेक्शनमध्ये लेक्सस ईएस ३००एच, १.६४ कोटी ते १.८४ कोटी रुपयांच्या दरम्यानची रेंज रोव्हर स्पोर्ट, सुमारे ५२ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू ५ सिरीज, सुमारे ६५ लाख रुपयांची ऑडी ए६ आणि मर्सिडीज-बेंझ सी-क्लासचा समावेश आहे.

Sanju Samson Networth

प्रॉपर्टी

संजू सॅमसन हा पत्नी चारुलता रमेशसोबत तिरुअनंतपुरममध्ये सुमारे ६ कोटी रुपयांच्या बंगल्यात राहत आहे. याशिवाय मुंबई, , बेंगळुरू आणि हैदराबादमध्येही त्याची प्रॉपर्टी आहे.

Sanju Samson Networth

next: Hairstyles For Holi Party: होळी खेळताना रंगापासून वाचवण्यासाठी केस कसे बांधायचे?

येथे क्लिक करा...