Dahi handi news (प्रातिनिधक फोटो) saam tv
मुंबई/पुणे

Dahi Handi 2023 : मुंबईत दहीहंडी फोडताना 2 गोविंदा जखमी, दोघांवर केईएम-राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai News : राज्यभरासह मुंबईत दहीहंडी उत्सव जोरात साजरा केला जात आहे.

प्रविण वाकचौरे

गिरीश कांबळे

Mumbai News :

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र आनंदात काहीशी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत दहीहंडी फोडताना दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आज राज्यभरासह मुंबईत दहीहंडी उत्सव जोरात साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सवनिमित्ताने महानगरपालिकेचे सगळे रुग्णालय अॅक्शन मोडवर आहेत. (Latest Marathi News)

दहीहंडीचे मनोरे रचताना अनेक बाळगोपाळांना दुखापत होते, त्यानुळे महापालिका सतर्क आहे. आतापर्यंत मुंबईत दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

त्यातील एक गोविंदा केईएम रुग्णालयात आणि एक राजवाडी रुग्णालयात आहेय. दोघांचीही परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeveless Blouse Pattern: स्लिव्हलेस ब्लाऊजच्या या 5 डिझाईन्स, हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

SCROLL FOR NEXT