Mumbai Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: भायखळ्यातील घोडपदेव परिसरात भीषण आग; चार घरे भस्मसात

Mumbai Fire News: शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयश्री मोरे

Mumbai News : मुंबईतील भायखळा येथील घोडपदेव परिसरात भीषण आग लागली आहे. घोडपदेवमधील हारुसिंग शोभराज चाळीतील आगीत चार घरे भस्मसात झाली आहेत. चाळकऱ्यांना तात्काळ घराबाहेर काढल्याने जीवितहानी टळली आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कॉटनग्रीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT