Mumbai News Mumbai Crime News
मुंबई/पुणे

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Mumbai Crime News : डीआरआयने तब्बल आठ कोटी रुपयांचं आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त केलं आहे. जेएनपीटी न्हावा शेवा बंदर अहमदनगर नाशिक हैदराबाद येथून पाच जणांना अटक केली आहे.

Sandeep Gawade

डीआरआयने मोठी कारवाई करत रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल आठ कोटी रुपयांचं आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आलं आहे. जेएनपीटी न्हावा शेव बंदर अहमदनगर नाशिक हैदराबाद येथे टाकल्या डीआरआयने धाडी टाकल्या आहेत. संगमरवराच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी सुरू होती. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT