mumbai news
mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

Breaking : मुंबईतील सस्मिरा संस्थेत मशीनमधून रासायनिक गळती; ४ जण गंभीर भाजले

सूरज सावंत

mumbai news : मुंबईतील वरळी सस्मिरा संस्थेमधील मोठं वृत्त समोर येत आहे. वरळी सस्मिरा संस्थेच्या चाचणी विभागातील मशीनमधून रासायनिक गळती (ग्लिसरीन) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी सस्मिरा संस्थेच्या चाचणी विभागात मशीनमधून रासायनिक गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जण गंभीर भाजले आहे. जखमींमध्ये २ पुरूष आणि २ महिलांचा सामावेश आहे. जखमींना जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मात्र, चौघांना अधिक भाजल्यामुळे उपचारासाठी ऐरोली बर्न रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भिवंडी तालुक्यातील प्लास्टीक कंपनी ला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT