Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : आंब्याचा मोह जीवावर बेतला; 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai News : आई-वडीलांच्या मृत्यूनंतर प्रेम आजीसोबत राहत होता.

जयश्री मोरे

मुंबई: आंबा हा सर्वाचंच आवडीचं फळ. मात्र त्याच आंब्याचा मोह एका 14 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये ही आंब्याच्या झाडावरुन पडून मुलाचा मृत्यू झाला आहे.

चेंबूरच्या कोकण नगर परिसरात राहणारा प्रेम गवळी १४ वर्षीय मुलगा शुक्रवारी आंबे काढण्यासाठी परिसरातील आंब्याच्या झाडावर चढला होता. मात्र त्याचा तोल गेल्याने तो झाडावरून पडून गंभीर जखमी झाला. (Latest News)

जमखी अवस्थेत त्याला तत्काळ परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आई-वडीलांच्या मृत्यूनंतर तो आजीसोबत राहत होता. याबाबत चेंबूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

Amravati : मनोरंजनाचा परवाना घेत भरवला जुगार अड्डा; पोलिसांची धाड टाकत कारवाई, १५ नागरिक ताब्यात

SCROLL FOR NEXT