Central Railway News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवेवर परिणाम

Central Railway Stuck : बदलापूर आणि वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अजय दुधाणे

Cetral Railway News :

मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा खोळंबली आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कर्जत ते बदलापूर दरम्यानच्या तांत्रिक बिघाडामुळे बदलापूर ते मुंबई लोकल सेवा देखील उशिराने सुरु आहे. मुंबईहून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन बदलापूरपर्यंतच धावत आहे.

रेल्वेची कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच दुरुस्ती करुन लोकल सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सध्या मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट! रेल्वे मार्गासाठी 497 कोटी मंजूर; प्रवाशांना होणार मोठा फायदा

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

SCROLL FOR NEXT