Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

CSMT स्थानकात ट्रेन रुळावरून घसरली; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

नवी मुंबई, हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सीएसएमटी स्थानकात रेल्वे (Train) रुळावरुन घसरली आहे. त्यामुळे नवी मुंबई (Mumbai)- हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्लॅटफॉर्म १ वरील रेल्वे एकाबाजूला आली आहे. या घटनेत कोणतीही दुर्घटना झालेली नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पनवेलला जाणाऱ्या रेल्वेतील एक गाडी पटरीवरुन घसरली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटी (CSMT) ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. वाशी ते पनवेल मार्गावर फक्त रेल्वे सेवा सुरू आहे. नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासी आहेत त्यांनी मेन लाईनचा वापर करुन शकतात. लवकरात लवकर वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Local Train Latest News)

मेन लाईनची वाहतूक सुरळीत सुरू आहे. नवी मुंबईला जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करु शकतात. हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद नाही. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील वाहतूक सुरु आहे. काहीवेळानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे, असं लोकल रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

Sleeping : गाढ अन् शांत झोप लागत नाही?आजपासूनच टाळा रात्रीच्या 'या' ५ सवयी

14 Days Without Sugar: 14 दिवस साखर खाणं बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

मोहन भागवतांचा मोठा संदेश! स्वदेशी, सोशल मीडिया ते अमली पदार्थांवर काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT