Mumbai Breaking News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: गोवंडीमध्ये भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

Latest Mumbai News: रामकृष्ण (वय 25 वर्षे) आणि सुधीर दास (वय 30 वर्षे) अशी दोन्ही मृत व्यक्तींची नावे आहेत.

जयश्री मोरे

Mumbai News: गोवंडीमध्ये भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खाजगी कंत्राटी कामगार साफसफाईचे काम करत असताना ही घटना घडली असल्याची माहिती एसडब्ल्यूडी विभागाकडून देण्यात आली आहे.

या दोन्ही व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रामकृष्ण (वय 25 वर्षे) आणि सुधीर दास (वय 30 वर्षे) अशी दोन्ही मृत व्यक्तींची नावे आहेत. (Breaking News)

गोवंडी येथील नवीन बस डेपोजवळ शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटान घडली. या दोघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एमएफबीने दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक नागरिकांनी भूमिगत गटाराच्या मॅन होलमध्ये दोन व्यक्ती पडल्याल्याची माहिती दिली. (Marathi Tajya Batmya)

खाजगी कंत्राटी कामगार साफसफाईचे काम करत असताना ही घटना घडल्याची माहिती एसडब्ल्यूडी विभागाकडून देण्यात आली आहे, तर एसओउपविभागाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थिती! VIDEO

SCROLL FOR NEXT